Breaking
ब्रेकिंगराजकिय

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

0 3 9 1 0 5

शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद

अक्षराज : प्रतिनिधी

दि.०४, मुंबई : आज गुरुवार, दिनांक ०४ मी रोजी शरद पवार यांनी अखेर  कार्यकर्त्यांना समजावले. त्यांच्याशी त्यांनी २ मिनिट का होईना पण संवाद साधला आहे. वाय.बी.चव्हाण सेंटरमधून बाहेर येत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  यावेळी शरद पवार म्हणाले की, तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित करणार नाही. दोन दिवसानंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही. आपण एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. उद्या राष्ट्रवादीच्या समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीच्या निर्णयानंतर आपण निर्णय घेऊ.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे