Breaking
ब्रेकिंगराजकिय

मुंबईत बारसू रिफायनरीविरोधात रेल्वे, मेट्रोत कोकणवासीयांची बॅनरबाजी

0 3 9 1 0 5

मुंबईत बारसू रिफायनरीविरोधात रेल्वे, मेट्रोत कोकणवासीयांची बॅनरबाजी

अक्षराज : प्रतिनिधी

दि.०६, मुंबई : मुंबईतही बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध नोंदवला जातोय. रिफायनरीविरोधात आता कोकणवासियांचा आवाज आणखी बुलंद झाला आहे. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी स्थानिक रस्त्यावर उतरलेत. पण तरिही हा प्रकल्प कोकणवासियांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतोय. बारसू सर्वेक्षणालाही स्थानिकांकडून आंदोलन करत विरोध करण्यात आलेला.

मुंबईत मात्र बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून पोस्टर्सच्या माध्यमातून निषेध नोंदवला जातोय. मुंबईच्या विविध स्थानकावर आणि रेल्वे, मेट्रोत पोस्टरच्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे. ‘रिफायनरी हटवा, कोकण वाचवा’, अशा आशयाचे पोस्टर्स मुंबईतील कोकणवासीयांकडून झळकावण्यात आलेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे