Breaking
ब्रेकिंगराजकिय

उपमुख्यमंत्री यांचे वक्तव्य…

0 3 9 0 8 1

उपमुख्यमंत्री यांचे वक्तव्य

अक्षराज : प्रतिनिधी

दि.१०, मुंबई : सत्ता संघर्षावर आज बुधवार दिनांक 10 मे रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियासमोर वक्तव्य केले आहे की, सुप्रीम कोर्ट हे मोठं कोर्ट आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशाताई आहोत. काही होणार नाही. आम्ही सर्व कायदेशीर केले आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल. अशी आमची अपेक्षा आहे.

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे