Breaking
नागरी समस्याब्रेकिंग

कासा येथील दुकानांना आग..; दुकाने जळून खाक

0 3 9 1 0 5

कासा येथील दुकानांना आग..; दुकाने जळून खाक

अक्षराज : निलेश कासट

दि.१२, पालघर : डहाणू तालुक्यातील कासा ही एक मोठी बाजारपेठ असून कासा-जव्हार रस्त्यालगत कासा पोलीस ठाणे समोरील पाच दुकानांना दि.१२ मे रोजी पहाटे पाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून चार दुकान जळाली आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक सामान, चप्पलाचे दुकान, कटलरी व सलून दुकाने आगीमध्ये जळाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. डहाणू येथील अदानी अग्निशमक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत सर्व दुकाने जळून खाक झाली होती.

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे