Breaking
गुन्हेगारीपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह कमेंट !

0 3 9 1 0 5

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह कमेंट ! करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

अक्षराज : वसंत रांधवण

दि.१२ पारनेर (अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रसारमाध्यमांवर केलेल्या आक्षेपार्ह कमेंट केलेल्या या मुस्लिम युवकाला पारनेर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर ताब्यात घेतले आहे.

पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पारनेर तालुक्यातील जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे