Breaking
ब्रेकिंगमुंबई व कोकण विभागराजकिय

नरेश म्हस्केंचे ट्वीट…नक्की काय मांडला अंदाज..?

0 3 9 1 0 5

नरेश म्हस्केंचे ट्वीट…नक्की काय मांडला अंदाज..?

अक्षराज : प्रतिनिधी

दि.२७, मुंबई : नरेश म्हस्कें यांनी आज मंगळवार, दिनांक २७ जून रोजी ट्विट केले आहे की, “आज उबाठाचा आणखी एक मोहरा कमी होईल, खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांची निष्ठा ठेवील”, असं म्हटलं आहे. तसेच, “सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार, ‘उठा’ तुमच्यावर लवकरच झोपायची वेळ येणार”, असा टोलाही या ट्वीटमधून नरेश म्हस्केंनी लगावला आहे. कवितेच्या स्वरूपात हे ट्वीट म्हस्केंनी केलं आहे. दरम्यान, म्हस्केंच्या या ट्वीटमुळे नेमक्या कोणत्या नेत्याबद्दल त्यांनी हे ट्वीट केल आहे? याचे अंदाज बांधले जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे