Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

”त्या” दरड कोसळलेल्या गावी जीव वाचवायला गेले, अन स्वतःचाच जीव गमावला

0 3 9 0 8 9

”त्या” दरड कोसळलेल्या गावी जीव वाचवायला गेले, अन स्वतःचाच जीव गमावला

अक्षराज : अमोल सूर्यवंशी

दि.२०, खारघर( रायगड) : नवी मुंबई महानगरपालिका अग्निशामक दलातील जवान सहाय्यक केंद्र अधिकारी शिवराम यशवंत ढुमने वय ४८. राहणार खालापूर, हे रात्री ठाकूरवाडी येथे दरड कोसळून दुर्घटना घडली तेथे शिवराम ढुमणे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी गेले होते. बचहवकारी सुरु असतांना शिवराम ढुमणे यांनाबीपी चा त्रास असल्याने त्यांना आपल्या छातीत त्रास होऊ लागला व काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे