Breaking
मराठवाडामहाराष्ट्रसामाजिक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप

0 3 9 1 0 5

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरग्रस्तांना अन्नधान्य किट वाटप

अक्षराज : आकाश जयस्वाल
दि.२७, किनवट (नांदेड) : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप.
किनवट-माहूर तालुक्यातील महादापूर येथे पाण्याने हाहाकार माजवलेला होता. बऱ्याच घरात पाणी घुसून गावाकऱ्यांचे अत्यावश्यक आणि जीवन आवश्यक अन धाने वस्तूचा साठा नष्ट झाला होता. त्यावेळी कर्तव्यदक्ष शिवसेना नेते माननीय ज्योतिबादादा खराटे हे पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून पुढे आले आहे.

किनवट-माहूर तालुक्यातील कर्तव्यदक्ष शिवसेना नेते माननीय ज्योतिबादादा खराटे यांनी स्वखर्चाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट पक्षप्रमुख माझी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप केले. तसेच महादापूर पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन देण्यात आले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे