Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभागराजकियसामाजिक

मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे मनसैनिक आक्रमक !

0 3 9 1 0 5

मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे मनसैनिक आक्रमक !


अक्षराज : दत्तात्रय शिंदे

दि.१८ पनवेल (रायगड) : वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल या ठिकाणी १६ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या निर्धार मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेली रस्त्याची दुरावस्था पाहून राज ठाकरेंनी मनसैनिकांना आंदोलनाचे आदेश दिले होते.

त्या आदेशाचे पालन करत आज मुंबई गोवा महामार्गावर मनसैनिक लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याकरिता आले असता. कुठेतरी खेळ खट्याक आंदोलन होऊ नये. या करता खबरदारी म्हणून पनवेल पोलिसांकडून मनसे पदाधिकारी ,पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, केसरी पाटील जिल्हा सचिव, किरण गुरव जिल्हा संघटक रस्ते आस्थापना तसेच मनसे कार्यकर्ते यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे