Breaking
नागरी समस्याब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

रेशन दुकानच्या तांदळामध्ये आढळले प्लास्टिकचे तांदूळ : राज्य सरकारचं दुर्लक्ष !

0 3 9 1 0 5

रेशन दुकानच्या तांदळामध्ये आढळले प्लास्टिकचे तांदूळ : राज्य सरकारचं दुर्लक्ष !
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२५, दिवा (ठाणे) :
खार्डी गावातील नागरिक जिवन आलिमकर यांना ठाणे जिल्हा मध्ये असलेल्या खार्डी गावातील राशनच्या दुकानातून घेतलेल्या तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ त्यांना मिळाले आहे. त्यामुळे खार्डी गावांमध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. ठाणे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.

तसेच राज्य सरकारचे सुद्धा दुर्लक्ष आहे याच्यावरून दिसून येत आहे. या मुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. राज्य सरकार याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिक करत आहे. हे तांदूळ पाण्यामध्ये धुताना तरंगत असताना सुद्धा दिसले. राज्य सरकार भेसळ करणाऱ्या दोषींवर कारवाई करणार का?

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे