Breaking
कार्यक्रमदेश-विदेशब्रेकिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलला सोपवले G20 परिषदेचे अध्यक्षपद

0 3 9 1 0 5

भारताने ब्राझीलला गिव्हल केले पास !

अक्षराज : वृत्तसंकलन

दि.१० आमचा अढळ विश्वास आहे की ते समर्पणाने, दूरदृष्टीने नेतृत्व करतील आणि जागतिक एकात्मता तसेच समृद्धी वाढवतील.

भारताने ब्राझीलला त्यांच्या आगामी G20 अध्यक्षपदासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

G20 शिखर परिषदेच्या सत्र 3 दरम्यान विचार शेअर केले. या सत्रात ‘एक भविष्य’ या थीमवर भर देण्यात आला. ग्लोबल व्हिलेजच्या कल्पनेच्या पलीकडे पाहणे आणि जागतिक कुटुंबाची कल्पना प्रत्यक्षात आणणे ही काळाची गरज आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे