Breaking
आरोग्यपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर

0 3 9 1 0 5

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबीर

अक्षराज : धर्मेद्र वर्पे

दि.२६ खंडाळा (सातारा) : क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे गणेश उत्सवानिमित्त नुकतेच रक्तदान शिबिरआयोजित  करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या युवा क्रांती गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ७१.रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.विलास आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जिमखाना चेअरमन डॉ.अविनाश कदम व इतर प्राध्यापक वृंद उपस्थित होते.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा रक्तदान करण्यामध्ये नेहमीच उत्साह असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.विलास आहेर यांनी केले. महाविद्यालयाकडून अशी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तपेढीस जास्तीत जास्त मदत होत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे