Breaking
आरोग्यनागरी समस्यामराठवाडामहाराष्ट्र

मृत्यूचे तांडव ! २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू !

0 3 9 1 0 5

२४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू !
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील धक्कादायक घटना ! १२ बालकांचा समावेश

अक्षराज : साहेबराव गागलवाड

दि.०३ मुदखेड (नांदेड) : नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये १२ बालकांचा ही समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली उडाली असून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. शासकिय रुग्णालयात २४ तासांत २४ मुत्यू‌ झाले. त्यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. तर ४८ तासात जन्माला आलेले ६ तर २४ तासात जन्माला आलेले ६ एकुण १२ बालकांचा मृत्यू झाला तर सर्प दंशावर उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. वेगवेगळ्या गंभीर आजारामुळे यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

२४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू

सोबतच प्रसुतीवेळी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच ह्रदयविकारांच्या झटक्याने दोन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. या घटनेवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे