Breaking
नागरी समस्यानिषेधब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रराजकियशिक्षण

मराठा आरक्षण मिळावे म्हणून चक्क शाळा बंद

विद्यार्थी व पालकांचा सहभाग !

0 3 9 1 0 5

विद्यार्थी व पालकांचा सहभाग !

अक्षराज : सतीश तवले

दि.३०,कळंब (धाराशिव) : कळंब तालुक्यातील शेलगाव (दिवाणी) या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालकांनी एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आली. मराठा आरक्षण मिळावे म्हणून चक्क विद्यार्थ्यांनी शाळेसमोर घोषणाबाजी करत अंतरवली सराटी येथे आंदोलन चालू असलेल्या जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला.

एक दिवस शाळेमध्ये जायचं नाही असा विद्यार्थ्यांनी नारा दिला व एक मराठा लाख मराठा व शेलगाव (दिवानी) पाठोपाठ शेलगाव (ज)येथे एक दिवसासाठी शाळा बंद करण्यात यावी असे पत्र शेलगावच्या सकल मराठा बांधव यांच्याकडुन देण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे