Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

दिवा खार्डी येथे मुंब्रा पोलिसांनी पकडले २२ किलो गांजासह, चार चाकी हुंडाई कार, दोन मोबाईल

0 3 9 0 8 6

दिवा खार्डी येथे मुंब्रा पोलिसांनी पकडले २२ किलो गांजासह, चार चाकी हुंडाई कार, दोन मोबाईल
अक्षराज : विनोद वास्कर
दि.०२, दिवा (ठाणे)
: पो. उप. नि .भोसले , मु्ंब्रा पो. ठाणे यांना खात्रीशीर बातमी मिळाली. दिवा खार्डी रोड,दिवा. मुंब्रा येथे एक इसम गांजा या अमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहे. मिळालेली माहिती वपोनी. कोल्हटकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सापळा लावुन इसम नामे रहमत खान तमिझ खान.वय. ३३ वर्ष.राह.गॅलेक्सी अपार्टमेंट. रू. नं. ०७. अलमास कॉलनी. सैनिक नगर. मुंब्रा.ता. जि.ठाणे. मूळ पत्ता. लाल खडी,उमर मस्जिदच्या जवळ, अमरावती. यास त्याचेकडील कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे १) २,७५,०००/- रू. किमतीचा २२ किलो गांजा.२) २,०००००/- रू. किमतीची हुंडाई कार.३) ३०,०००/- रू. किमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ५,०५०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरचा २२ किलो गांजा त्याने मोहम्मद सादिक रा .रहिमात नगर,ता.धारणी. जि.अमरावती याच्याकडून आणला असल्याचे सांगितले आहे.नमुद बाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आहोत.

1/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे