Breaking
कार्यक्रमपश्चिम महाराष्ट्र

येळकोट सेवा प्रतिष्ठान आयोजित द्वादश मल्हारवारीचे आयोजन

0 3 9 1 0 5

येळकोट सेवा प्रतिष्ठान आयोजित द्वादश मल्हारवारीचे आयोजन

दरवर्षप्रमाणे या ही वर्षी येळकोट सेवा प्रतिष्ठान आयोजित केलेल्या द्वादश मल्हारवारी आयोजन १८ वी या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा प्रवास खर्च ना नफा ना तोठा या तत्त्वावर गेले आहे. गेली १७ वर्ष मंडळाचे सदस्य रात्रंदिवस मेहनत करून महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातील खंडोबा देवाची प्रसिद्ध ठिकाणचे देवदर्शन घसवून आणण्याचा प्रयत्न करतात. देव दर्शनासाठी ३ महिन्यापासून कार्यकर्त्यांची तयारी सुरू केली जाते. येणाऱ्या यात्रेकरुला अजून किती सोप्या मार्गाने प्रवास करू याचे चिंतन आणि मनन करून वारी केली जाते. येळकोट सेवा प्रतिष्ठान आयोजित द्वादश मल्हारवारी आज कर्नाटक राज्यामधील धारवाड. जिल्ह्यातील श्री क्षेत्र मंगसुळी येथील श्रीमलन्ना देवाचे दर्शन यात्रेसाठी आलेल्या विविध गावावरुण सुजारे एक हजार पेक्षा जास्त लोक सहभागी झाले आहेत. लहाण मोठे अबाल वृद्ध यायांत्रे मध्ये सामिल झाले आहे आज झालेल्या या विशिष्ट आरतीचा मान येळकोट सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. शशिकांत उभे पत्नी आसावरी शशीकांत उभे व विजापूरचे डॉ.तरटे यांना देण्यात आली. विजापूर वरून खास येळकोट सेवा प्रतिष्ठानच्या वारकऱ्यांच्या दर्शनासाठी व त्यांना सकाळच्या नाष्टा व चहाची सोय डॉ.तरटे यांनी केली. यावेळी अध्यक्ष माऊली काळोखे, देविदास ढोणे, मुन्नाभाई उभे, बंटी मारणे, पत्रकार मिलिंद काळे व येळकोट सेवा प्रतिष्ठानचे पधाधिकारी, वारकरी, सेवेकरी व यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे