Breaking
गुन्हेगारीनागरी समस्यामहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

पालकांनो सावधान ! पनवेल तालुक्यात अनधिकृत शाळा जाहीर

0 3 9 1 0 2

पालकांनो सावधान ! पनवेल तालुक्यात अनधिकृत शाळा जाहीर

अक्षराज : जे. के. पोळ
दि.४, पनवेल :
पनवेल तालुक्यामध्ये शासनाची मान्यता न घेता काही संस्थांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरु केलेल्या आहेत, वास्तविक पाहता शाळा सुरु करण्यापूर्वी संस्थांनी शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र खालील यादीतील शाळांनी शासनाकडून मान्यता घेतलेली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाकडून या शाळा अनधिकृत शाळा म्हणून घोषित करण्यात येत आहे. या सर्व शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे बाबत कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
पालकांना या सूचनेद्वारे अवगत करण्यात येते की, या शाळांमध्ये कोणीही आपल्या मुलांचा प्रवेश घेऊ नये. जर पालकांनी सदर शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला व भविष्यात मुलांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.

या आहेत पनवेल तालुक्यातील अनधिकृत शाळा..

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे