Breaking
कार्यक्रममहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

उल्हासनगर वाहतुक विभागातील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस हवालदारांचा सत्कार

0 3 9 1 0 5

उल्हासनगर वाहतुक विभागातील उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस हवालदारांचा सत्कार
अक्षराज : भानुदास गायकवाड

दि. १०, (उल्हासनगर ) : उल्हासनगर वाहतूक उपविभाग हद्दीत सन २०२३ मधे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक यांच्या विरुद्ध मोटर वाहन कायद्यान्वये एकूण ६०,४०६ केसेस दाखल करुन त्यांच्या कडून ५,३२,९१,०००/- दंड आकारण्यात आलेला होता. असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश भामरे यांच्याकडून सांगण्यात आले तसेच सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस अमलदार यांचा योग्य ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

उत्तम कामगिरी केलेले पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे (१)पोहवा/४९१३ पद्माकर गोंधळी यांनी वैयक्तिक स्तरावर उत्तम कामगिरी करून ५४७२ केसेस करुन ३९,०२,२००/- दंड आकारण्यात आला आहे . (२) पोना/ २०५ नितेश आरज यांनी उत्तमकामगीरी करुन ५४७२ केसेस करुन ३९,०२,२००/- दंड आकारण्यात आला. (३) पोना/७११२ नाना आव्हाड *यांनीही वैयक्तिक स्तरावर उत्तमकामगीरी करुन २३२९ प्रकरणे दाखल करुन १८,६९,६००/- दंड आकाराण्यात आला आहे तसेच लोकअदलात मधे १२५ प्रकरणे दाखल करुन ३,४६,००० दंड भरणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे