Breaking
कार्यक्रमपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

वाई येथे वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

0 3 9 1 0 5

वाई येथे वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन

अक्षराज : धर्मेद्र वर्पे
दि.१०, वाई (सातारा) : क्षत्रिय माळी समाज वाई व व्हिएस मॅट्रिमोनि यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.११.फेब्रुवारी २०२४.रोजी सकाळी ठिक ९.वा.धनश्री मंगल कार्यालय शहाभाग फाटा वाई येथे माळी समाजातील प्रथम वधू-वर, विधवा, विधूर व घटस्फोटीतांच्या करिता वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याकरिता मुलांसाठी ३००/-व मुलींसाठी २००/-अशी नाममात्र नोंदणी फी भोजनव्यवस्थेसहित ठेवण्यात आली आहे.
माळी समाजातील इच्छुक वधू-वरांनी बहुसंख्येने सदर मेळाव्यास परिचयपत्र व फोटोसहित प्रत्यक्ष उपस्थित राहावे.असे आवाहन क्षत्रिय माळी समाज वाई यांचे वतीने करण्यात येत आहे.संपर्क- ९८८१९७८७५९

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे