होम पेज

शिवपाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी बाभुळवाड्यात भव्य शिवार फेरी

शिवपाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी बाभुळवाड्यात भव्य शिवार फेरी रोड मॉडेल व्हिलेजच्या माध्यमातून राज्यात स्मार्ट व्हिलेजेस उभी होतील – शरद पवळे अक्षराज : राजकुमार इकडे दि.२७, सुपा (अहिल्यानगर) : बाकुळवाडे गावच्या राज्यातील पहिल्या ग्रामसभेच्या रोड मॉडेल व्हिलेजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळच्या माध्यमातून बाभुळवाडे गावात शिव पाणंद शेतरस्त्यांच्या पाहणीसाठी गावात भव्य शिवार फेरी काढण्यात…

Read More

उद्या जवळबन येथे अश्वरिंगण सोहळा रंगणार 

उद्या जवळबन येथे अश्वरिंगण सोहळा रंगणार  अक्षराज : शिवाजी औसेकर  दि.२७, केज (बीड) : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संस्थान, नरसी (नामदेव) ता.कळमनुरी जि. हिंगोली यांच्या वतीने पायी दिंडी पालखी सोहळा आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे जात असून याचदरम्यान शनिवार, दिनांक 28 जून 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता अंबाजोगाई – कळंब मार्गावरील बोरीसावरगाव – पावनधाम मार्गे…

Read More

उपजिल्हा रुग्णालयात दिले जाते उत्कृष्ट दर्जाचे जेवण

उपजिल्हा रुग्णालयात दिले जाते उत्कृष्ट दर्जाचे जेवण रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक होत आहेत समाधानी अक्षराज : रमेश पंडित दि.२६, हिमायतनगर (नांदेड) : हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गेल्या काही दिवसापासून उत्कृष्ट दर्जाचे पूर्ण आणि पोटभर पोषणमूल्य असलेले जेवण दिले जात असल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून बोलले जात आहे. शासनाच्या निदर्शनाप्रमाणे रुग्णांना संतुलित आहार व…

Read More

श्रमजीवी कामगार संघटनेचा नवनिर्वाचित क.डों. म.पा आयुक्तांना इशारा…

श्रमजीवी कामगार संघटनेचा नवनिर्वाचित क.डों. म.पा आयुक्तांना इशारा… अक्षराज : भानुदास गायकवाड दि.२४, कल्याण (ठाणे) : दिनांक २३ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल आणि श्रमजीवी कामगार संघटना कार्याध्यक्ष सुलतान तसेच व संघटनेचे कल्याण युनिटचे कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. पालिकेच्या घनकचरा विभागातील नवीन ठेकेदार सुमित अल्को पास्ट कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांची नवीन भरती न…

Read More

मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता

मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता आ. काशिनाथ दातेंच्या पाठपुराव्याला यश अक्षराज : वसंत रांधवणदि.५,पारनेर (अहिल्यानगर ) : बुधवार दि. ४ जुन २०२५ रोजी मुंबई मंत्रालय, पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच वितरिका दुरुस्ती कामास मंजुरी मिळाली असून वीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, त्यामुळे मांडओहळ धरण लाभ क्षेत्रातील…

Read More

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल…

ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल… अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०३, कल्याण (ठाणे ) : महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील ताल बार अँड रेस्टॉरंटवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण यांच्या आदेशाने, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्याने रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १:४० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली…

Read More

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर अक्षराज : विकास वाघ दि.०३ ,धाराशिव : मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची व झालेल्या नुकसानीची पहाणी केली. काक्रंबा येथील महादेव पाटील (यांच्या गट नं. ३८८)…

Read More

उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद…

उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद अक्षराज : संजय पंडित दि.०३, ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे येत्या बुधवारी ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार द. ०४ जून रोजी स…

Read More

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर..

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर १८ महिने चालणार कुंभमेळा…. अक्षराज : सुनील क्षिरसागर दि.०३ , विंचूर (नाशिक) : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल १८ महिने म्हणजेच ३१ ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर…

Read More

संविधान परिचय कार्यशाळेतून नमुंमपा कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली संविधानाची मूल्ये

संविधान परिचय कार्यशाळेतून नमुंमपा कर्मचाऱ्यांनी जाणून घेतली संविधानाची मूल्ये अक्षराज : जे. के. पोळ  दि.०२, नवी मुंबई : अमृतमहोत्सवी संविधान पर्वाच्या अनुषंगाने भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात संविधान अमृत महोत्सव साजरा होत असून त्या अंतर्गत ‘घरोघरी संविधान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर संविधान साक्षर होण्याच्या…

Read More
error: Content is protected !!