
उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद…
उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद अक्षराज : संजय पंडित दि.०३, ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे येत्या बुधवारी ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार द. ०४ जून रोजी स…