शिळगाव स्मशानभूमीच्या दुरुस्तीला गती; उद्या भूमी अभिलेख विभागाची मोजणी

अक्षराज मीडियाच्या बातमीनंतर शिळगाव स्मशानभूमीच्या दुरुस्तीला गती; उद्या भूमी अभिलेख विभागाची मोजणी अक्षराज : विनोद वास्करदि.०६, शिळगाव (ठाणे) : शिळगाव स्मशानभूमीच्या दुरवस्थेबाबत अक्षराज मीडियाने यापूर्वी आवाज उठवला होता. या बातम्यांची दखल घेत प्रशासनाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या स्मशानभूमीत मुख्य प्रवेशद्वाराचे गेट बसवणे, पाण्याची टाकी बसवणे, शेडला नवीन पत्रे मारणे आणि शेगड्यांची दुरुस्ती ही…

Read More

अडवली-भुतवली उड्डाणपुलाजवळील धोकादायक कटने घेतला बळी

अडवली-भुतवली उड्डाणपुलाजवळील धोकादायक कटने घेतला बळी, शिळ गावातील तरुणाचा अपघाती मृत्यू अक्षराज : विनोद वास्करदि.०४, महापे (नवी मुंबई) : महापे-शिळफाटा रोडवर अडवली-भुतवली गावाजवळील उड्डाणपुलाच्या पुढे असलेला धोकादायक कट वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. या कटमधून शिळफाट्याकडून येणारी वाहने विरुद्ध दिशेने घुसतात, तर उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. HP पंपाजवळ असलेल्या या कटमुळे येथे रोज…

Read More

शिळगावात ठाणे महानगरपालिकेचा हातोडा !

शिळगावात ठाणे महानगरपालिकेचा हातोडा ! अक्षराज : विनोद वास्कर दि.०३, शिळगाव (ठाणे) : शिळगावातील महाकालेश्वर मंदिराशेजारी असलेल्या एका इमारतीवर ठाणे महानगरपालिकेने आज गुरुवार दि.०३ सप्टेंबर २ ० २ ६ रोजी कारवाईचा बडगा उगारला आहे. यावेळी स्वतः दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त या ठिकाणी उपस्थित राहून कारवाई करून घेत आहे. तसेच या अगोदर सुद्धा ५३ इमारतींना…

Read More

टॅक्सी व रिक्षांच्या भाडेदरात वाढ : सुधारित दर आजपासून लागू

टॅक्सी व रिक्षांच्या भाडेदरात वाढ : सुधारित दर आजपासून लागू अक्षराज : जे. के. पोळदि.०१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील सीएनजी चालित काळी-पिवळी मीटर टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाडेदरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६८ अन्वये गठित या प्राधिकरणाची बैठक २० ऑगस्ट…

Read More

एकल महिला योजनेचे विशेष नोंदणी अभियान उत्साहात संपन्न – ६०० महिलांची नोंदणी

एकल महिला योजनेचे विशेष नोंदणी अभियान उत्साहात संपन्न – ६०० महिलांची नोंदणी अक्षराज : विनोद वास्करदि.२७,पडले गाव (ठाणे ) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या एकल महिला योजनेअंतर्गत नगरसेवक बाबाजी बाळाराम पाटील व नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून जनसंपर्क कार्यालय, बी.के वॉटर पार्क, पडले-डायघर रोड येथे विशेष नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read More

शिळ गावातील सफाई कामगाराला ATM मध्ये गंडा; ४० हजारांची लूट

२२ दिवसांनंतरही शिळ-डायघर पोलीस सुस्त ? अक्षराज : विनोद वास्करदि.२४,शिळगांव (ठाणे) : शिळ गावातील स्थानिक रहिवासी आणि नवी मुंबई महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे रघुनाथ गुणाजी पाटील यांना ATM मध्ये कार्ड बदलून ४० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या घटनेला २२ दिवस उलटूनही शिळ-डायघर पोलिसांना आरोपीचा शोध लागलेला नसल्याने संताप व्यक्त होत…

Read More

फ्लॅट विक्रीतील २.६४ कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा

फ्लॅट विक्रीतील २.६४ कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०३, पुणे : अँकर बावधन येथील जमीन विकसित करून मिळालेल्या हिस्स्यातील ३ फ्लॅटची विक्री केल्यानंतर सुमारे २ कोटी ६४ लाख ८० हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तुषार गणपत दगडे…

Read More

शिळगावच्या पोलीस पाटलांचे निधन; समाजसेवेचा आधारवड हरपला!

देवशयनी एकादशीच्या पावन दिवशी संतोष भोईर यांची प्राणज्योत मालवली शिळगावसह पंचक्रोशीत शोककळा ! अक्षराज : विनोद वास्करदि.२५, शिळगांव (ठाणे) : देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी शिळगावचे पोलीस पाटील स्वर्गीय संतोष सुदाम भोईर यांचे प्रदीर्घ आजाराशी झुंज देत दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिळगावसह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत असून,समाजसेवेचा एक निस्वार्थी आधारवड काळाच्या पडद्याआड गेला…

Read More

ठाणे-पालघर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट; २०% बोनसला संचालक मंडळाची मंजुरी

२९.१८ कोटींची तरतूद, कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय अक्षराज : विनोद वास्करदि. २४, देसाई (ठाणे) : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. दि. २२/०७/२०२६ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्व कर्मचाऱ्यांना २०% बोनस देण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. २९.१८ कोटींची तरतूदबँक प्रशासनाने यासाठी २९.१८ कोटी रुपयांची तरतूद…

Read More

कल्याण फाटा सर्कलवर नियम धाब्यावर; वॉर्डनकडून अवजड वाहनांकडून पैशांची वसुलीचा आरोप

कल्याण फाटा सर्कलवर नियम धाब्यावर; वॉर्डनकडून अवजड वाहनांकडून पैशांची वसुलीचा आरोप बंदीच्या वेळेतही अवजड वाहतूक, पार्किंगचा प्रश्न आणि बॅनरचा अभाव – प्रशासनाचे नियोजन शून्य अक्षराज : विनोद वास्करदि.२४, शिळफाटा (ठाणे) : कल्याण फाटा सर्कल येथे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, काही वॉर्डन अवजड वाहनांकडून पैशांची वसुली करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. बंदीच्या वेळेतही…

Read More
error: Content is protected !!