शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटलांकडून दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी

Spread the love

शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटलांकडून दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी

अक्षराज : विनोद वास्कर
दि. २९, दिवा (ठाणे) :
शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटील दिवा प्रभाग समितीच्या ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे. रस्त्यावरच्या हात गाड्या, तसेच रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे, भाजीवाले, कपडे विक्रेते, मच्छी विक्रेते अशा अनेक प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर हे कर्मचारी पावती देऊन पैसे घेत असतात त्यांना रोखण्याचे काम विभाग प्रमुख निलेश पाटील यांनी केलं आहे.

खरंतर रस्ते मोकळे असावे पण सध्या रस्त्यावर बसण्यासाठी व्यवसाय करणार्‍या कडून पावती देऊन पैसे घेतले जात आहेत याचा विरोध करताना विभाग प्रमुख निलेश पाटील दिवा प्रभाग समितीच्या ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी देताना सुद्धा आपल्याला वरील व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!