मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मोठ्या नियुक्त्या जाहीर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मोठ्या नियुक्त्या जाहीर राहुल कामत जिल्हाध्यक्ष, हर्षद पाटील डोंबिवली शहराध्यक्ष; नेमणूक एका वर्षासाठी अक्षराज : विनोद वास्करदि.०२, कल्याण (ठाणे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवली विधानसभा व कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील संघटन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिनांक ०१ जुलै २०२६ रोजी पक्षाच्या लेटरहेडवर…

Read More

महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे १८ मे रोजी आयोजन अक्षराज : जे. के. पोळदि.१६, मुंबई : समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हास्तरावर आयोजित महिला लोकशाही दिनाचे सोमवार, १८ मे २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर…

Read More

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – माजी आ. राजू पाटील

माजी आमदार-खासदारांची पेन्शन बंद करा – राजू पाटील यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल, नेटकऱ्यांचा पाठिंबाअक्षराज : विनोद वास्करदि.१६, कल्याण ठाणे : “माजी खासदार व आमदारांना पेन्शन देण्याचे काहीच कारण नाही. करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवा” – मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद (राजू) रतन पाटील यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकी…

Read More

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन !

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन ! अक्षराज : जे. के. पोळदि.२८, मुंबई : आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read More

पानोलीच्या उपसरपंचपदी अनुसया खामकर यांची बिनविरोध निवड

पानोलीच्या उपसरपंचपदी अनुसया खामकर यांची बिनविरोध निवड अक्षराज : वसंत रांधवणदि.०३, पारनेर (अहिल्यानगर) : तालुक्यातील पानोली गावच्या उपसरपंचपदी अनुसया बाबाजी खामकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. बायसा संजय काळोखे यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांची निवड झाली. मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकमताने अनुसया खामकर यांचा उपसरपंच पदासाठी ठराव मांडला…

Read More

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली

भाजपाकडून दिव्यात भव्य तिरंगा रॅली कजरी महोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न अक्षराज : विनोद वास्करदि.११, दिवा (ठाणे) : दिव्यात भारतीय जनता पार्टी कडून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारत देशाच्या सीमेवरील जवानाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित केली होती.ग्लोबल शाळेपासून भव्य तिरंगा रॅलीची सुरुवात…

Read More

खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश !

खासदार निलेश लंकेच्या आंदोलनाला यश ! नगर – मनमाड रस्त्याच्या कामास प्रारंभ उपोषण मागे, प्रकल्प संचालकांचे लेखी आश्वासन अक्षराज : वसंत रांधवणदि.१३, अहिल्यानगर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांच्या निर्देशानंतर ठेकेदाराने नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरू केल्याने, तसेच हे काम कालबद्ध पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने खासदार नीलेश लंके यांनी काल, शुक्रवारपासून सुरू…

Read More

कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

कै.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थितीअक्षराज : साहेबराव गागलवाडदि.२६, नांदेड : हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्या…

Read More

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी अक्षराज : विनोद वास्कर दि .२३ , ठाणे : मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख…

Read More

छगन भुजबळ पुन्हा एकदा झाले मंत्री…

छगन भुजबळ पुन्हा एकदा झाले मंत्री… राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ अक्षराज : प्रतिनिधी दि.२०, मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More
error: Content is protected !!