महापालिकेने दिव्यात तातडीने डास नियंत्रण धूर फवारणी करावी

महापालिकेने दिव्यात तातडीने डास नियंत्रण धूर फवारणी करावी ज्योती पाटील यांची मागणीअक्षराज : विनोद वास्करदि.१३, दिवा(ठाणे) : सलग तीन-चार दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर दिवा शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचरा साचून राहिल्याने तसेच काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या आजारांचा धोका…

Read More

केरा नदीत केला कचरा डेपो ; नाक मुठीत धरून पाटणमध्ये प्रवेश

अक्षराज : सुरेश संकपाळदि.२३, पाटण (सातारा) : पाटण केरा पुलाजवळ केरा नदीत अक्षरशः कचरा डेपो केला आहे. त्यामुळे केरा पुलावरून ये जा करताना नागरिकांना नाक मुट्टीत धरून पाटणमध्ये प्रवेश करावा लागत आहे. पाटण नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने चिकन मटण मासे निघालेली वेस्टेज घाण केरा,पुला शेजारी थेट केरा नदीमध्ये कचरा टाकल्यामुळे मोठी दुर्गंधी परिसरात पसरली आहे….

Read More

बोगस डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला जीव

बारा वर्षांच्या देवेंद्रला न्याय मिळणार का ? प्रशासनावर सवाल ! अक्षराज : विनोद वास्कर दि.१०, दिवा (ठाणे) : ज्याच्या आयुष्याची सुरुवातच झाली नव्हती, त्याचा शेवट झाला. दिवा शहरात अवघ्या बारा व्या वर्षी डॉक्टरच्या चुकीमुळे देवेंद्रचा जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.काय वाटले असेल त्या माय-माऊलीला जिने नऊ महिने यातना भोगून…

Read More

एमआयटी एडीटी विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणासह पर्यावरणविषयक लघुपटांचे प्रदर्शनअक्षराज : प्रतिनिधीदि.०५ आळंदी (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एडीटी) विद्यापीठात ‘एक पेड़ माँ के नाम’ या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली. विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण विभाग आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (मॅनेट) यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

धक्कादायक ! ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ बिस्किटात आढळल्या जिवंत अळ्या ! !

चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ, अन्नसुरक्षा विभागाकडे तक्रार दाखल! अक्षराज : प्रतिनिधी दि.३०, हिमायतनगर (नांदेड) : हिमायतनगर शहरात आरोग्याला घातक ठरणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक किराणा दुकानातून खरेदी केलेल्या ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ बिस्किटाच्या पुड्यामध्ये जिवंत अळ्या निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बिस्किटाच्या पुड्यावर नोव्हेंबर २०२५ पर्यंतची एक्सपायरी डेट स्पष्टपणे नमूद असूनही त्यामध्ये अळ्या…

Read More

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी शाळा बंद करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, अहिल्यानगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित…

Read More

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण 

चंद्रपूर जिल्ह्यातील १६ हजार ५०५ बालकांना गोवर रुबेला लसीकरण  सर्य यंत्रणा सज्ज, १५ सप्टेबरपासून प्रत्यक्ष लसीकरण अक्षराज : वसंत वडस्कर दि. १५, चंद्रपूर : राज्यातील काही जिल्ह्यातील आश्रमशाळांतील गेवर उद्रेक दिसून आला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील गोवर रुबेला लसीकरणाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. १५ सप्टेबरपासून लसीकरण करण्यासाठी सुरवात होत आहे. जिल्ह्यातील…

Read More

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आनंददायी शनिवार साजरा अक्षराज : प्रतिनिधी दि.२४, बुलडाणा : श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बुलडाणा येथे दि. २३ रोजी आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. शाळेचे शारीरिक शिक्षक पाटील सर यांनी घेतलेल्या योगासनापासून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यालयातील कलाशिक्षक काळवाघे सर व राष्ट्रीय हरित सेना प्रमुख हिंगे मॅडम यांच्या संकल्पनेतून…

Read More

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्था-महाविद्यालयांनी अतिरीक्त फी मागितली तर तक्रार करा

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही संस्था-महाविद्यालयांनी अतिरीक्त फी मागितली तर तक्रार करा महाराष्ट्र सिईटी सेल ने जारी केले परिपत्रक अक्षराज : संगीता वनकळसदि.१९, कळंब (धाराशिव) : महाराष्ट्र सिईटी सेलच्या माध्यमातून तांत्रिक, अभियांत्रीकी, विधी, कृषी, व्हेटरनरी, वैद्यकीय, आयुष, तथा इतरही जवळपास सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीया चालू आहेत. काही अभ्यासक्रमांचे पहिले राऊंड होवून निवड याद्याही जाहीर झाल्या आहेत….

Read More

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी

दहावी, बारावी मध्ये ९० टक्के मार्क मिळवल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ताज हॉटेलमध्ये मिळाली मेजवानी मानव सेवा प्रतिष्ठानने ताज हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांचा केला सत्कार अक्षराज : विनोद वास्करदि.११, शिळफाटा (ठाणे) : शिळफाटा जंक्शन नाक्यावरून मानव सेवा प्रतिष्ठान तर्फे दहावी व बारावीचे २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मेजवानीसाठी हॉटेल ताज ग्रँड मुंबई येथे लक्झरी बसणे ट्रिप घेऊन गेले….

Read More
error: Content is protected !!