निलेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी
निलेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबियांची मागणी अक्षराज : विनोद वास्करदि. २९, दिवा (ठाणे) : शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महानगरपालिका कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निलेश पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पीडित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांनी केली आहे. या संदर्भात पीडित कर्मचारी महेश रघुनाथ वाघमारे यांच्या…



