विनर्स अकादमीच्या मिळकतीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई; अकादमी सील

विनर्स अकादमीच्या मिळकतीवर आळंदी नगरपरिषदेची कारवाई; अकादमी सील अक्षराज : प्रतिनिधीदि.०२, आळंदी (पुणे) : दिवेआगर येथे आळंदीहून सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात येत आहे.या अनुषंगाने आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र….

Read More

शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटलांकडून दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी

शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटलांकडून दिवा प्रभाग समितीच्या कर्मचाऱ्याला मारण्याची धमकी अक्षराज : विनोद वास्करदि. २९, दिवा (ठाणे) : शिवसेना विभाग प्रमुख निलेश पाटील दिवा प्रभाग समितीच्या ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले आहे. रस्त्यावरच्या हात गाड्या, तसेच रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे, भाजीवाले, कपडे विक्रेते, मच्छी विक्रेते अशा अनेक प्रकारे व्यवसाय करणाऱ्यांवर हे कर्मचारी पावती…

Read More

ठाणे-नवी मुंबईच्या हद्दीतील गोठेघरमध्ये पुन्हा आगीचा भडका; अनधिकृत गोदामांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका

ठाणे-नवी मुंबईच्या हद्दीतील गोठेघरमध्ये पुन्हा आगीचा भडका; अनधिकृत गोदामांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका अक्षराज : विनोद वास्करदि.२८, गोठेघर (ठाणे) : ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या बॉर्डरवर असलेल्या गोठेघर परिसरातील हंमदान पार्क, बंटी हॉटेलच्या बाजूला असलेल्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या खुर्च्या असल्याची माहिती समोर येत असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे…

Read More

शिळ दहिसर मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात

शिळफाटा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना ! TMC-NMMC कडे यंत्रणा नाही का? शिळ-दहिसर मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात अक्षराज : विनोद वास्करदि.२६, शिळफाटा (ठाणे) : शिळ फाटा-दहिसर मार्गावर भंगार गोदामे, गॅरेज, वजन काटे, अनधिकृत कट, हातगाड्या व हॉटेल पार्किंगमुळे रोज २-३ तास कोंडी. हॉटेलांना पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावरच लावून ग्राहक तासन्तास बसतात, गॅरेजसमोर रस्त्यावरच दुरुस्ती सुरू असते….

Read More

दिव्यात पाणी माफियांवर महापालिकेचा हातोडा !

३०० मिमी मुख्य जलवाहिनीवरील ६१ अवैध मोटारी जप्त, बेकायदा जोडण्या खंडित अक्षराज : विनोद वास्कर दि.२४, दिवा (ठाणे) : दि. २३ सप्टेंबर रोजी दिवा गाव आणि दिवा पश्चिम परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या ३०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर सुरू असलेल्या पाणी चोरीवर अखेर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने धडक कारवाई केली. या मोठ्या कारवाईत पाणी खेचण्यासाठी वापरण्यात…

Read More

स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ची मोठी कारवाई

१६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, मोटार सायकल असा २४,३०,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त अक्षराज : प्रमोद दिवेकर दि.०७,शिक्रापूर (पुणे) : शिक्रापूर, शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोड चोरी करणारा सराईत आरोपी दिपक भिमराव दांडगे हा स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांना मौजे कविटा ता. अचलपूर जि. अमरावती येथे त्याच्या बहिणीकडे रहात असल्याची खात्रीशीर…

Read More

अडवली-भुतवली उड्डाणपुलाजवळील धोकादायक कटने घेतला बळी

अडवली-भुतवली उड्डाणपुलाजवळील धोकादायक कटने घेतला बळी, शिळ गावातील तरुणाचा अपघाती मृत्यू अक्षराज : विनोद वास्करदि.०४, महापे (नवी मुंबई) : महापे-शिळफाटा रोडवर अडवली-भुतवली गावाजवळील उड्डाणपुलाच्या पुढे असलेला धोकादायक कट वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. या कटमधून शिळफाट्याकडून येणारी वाहने विरुद्ध दिशेने घुसतात, तर उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो. HP पंपाजवळ असलेल्या या कटमुळे येथे रोज…

Read More

शिळगावात ठाणे महानगरपालिकेचा हातोडा !

शिळगावात ठाणे महानगरपालिकेचा हातोडा ! अक्षराज : विनोद वास्कर दि.०३, शिळगाव (ठाणे) : शिळगावातील महाकालेश्वर मंदिराशेजारी असलेल्या एका इमारतीवर ठाणे महानगरपालिकेने आज गुरुवार दि.०३ सप्टेंबर २ ० २ ६ रोजी कारवाईचा बडगा उगारला आहे. यावेळी स्वतः दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त या ठिकाणी उपस्थित राहून कारवाई करून घेत आहे. तसेच या अगोदर सुद्धा ५३ इमारतींना…

Read More

टॅक्सी व रिक्षांच्या भाडेदरात वाढ : सुधारित दर आजपासून लागू

टॅक्सी व रिक्षांच्या भाडेदरात वाढ : सुधारित दर आजपासून लागू अक्षराज : जे. के. पोळदि.०१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील सीएनजी चालित काळी-पिवळी मीटर टॅक्सी आणि ऑटोरिक्षांच्या भाडेदरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ६८ अन्वये गठित या प्राधिकरणाची बैठक २० ऑगस्ट…

Read More

स्वातंत्र्य दिनी श्रीक्षेत्र थेऊर श्री चिंतामणींचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले

अक्षराज : प्राजक्ता गोरे दि.१५, थेऊर (पुणे) : आज शनिवार 15 ऑगस्ट 2026 श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री चिंतामणींची पूजा श्री. कीर्तीराज शैलेंद्र आगलावे, श्री चिंतामणीचे वंशपरंपरागत पुजारी यांनी पहाटे करून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले केले. आज स्वातंत्र्य दिनाच्या सुटीच्या दिवशी मंदिर श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत सुरु राहणार असून संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील अष्टविनायक यात्रा…

Read More
error: Content is protected !!