खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ने ठोकल्या बेड्या
खुनाच्या प्रयत्नातील २ महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-४ने ठोकल्या बेड्या अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.१६, पुणे : खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-४च्या पथकाने अटक केली. प्रेम ऊर्फ पप्पू सतीश वाल्हेकर (वय २१, रा. मोरे श्रमिक वसाहत, म्हस्के गिरणीसमोर, कोथरूड, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…





