अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी शाळा बंद करण्याचा अधिकार शालेय व्यवस्थापन समित्यांना अक्षराज : वसंत रांधवणदि.१५, अहिल्यानगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा अधिकार ग्रामस्तरावरील शालेय व्यवस्थापन समित्यांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश निर्गमित…



