बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च

बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च अक्षराज : विश्वनाथ शेनोय  दि.०३, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाणे वतीने कायदा व सुव्यवस्था सोबत आगामी बकरी ईद सण उत्साह अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन सोमवार दि.०२ रोजी करण्यात आले. सदर रूट मार्च पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता !

कल्याण रेल्वे स्टेशनवरून मारवाडसाठी निघालेले वृद्ध बेपत्ता ! अक्षराज : भानुदास गायकवाड दि.०१, कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवरून एक वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील सिवास गावचे रहिवासी ५८ वर्षीय कालूराम दीपारामजी चौधरी हे २९ मेच्या रात्री हडपसर-जोधपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसने मारवाड जंक्शनसाठी घरातून निघाले होते. मात्र ते ना ठरलेल्या गंतव्यस्थळी…

Read More

दिव्यात नालेसफाईच्या नावाने लबाडी; पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा

दिव्यात नालेसफाईच्या नावाने लबाडी; पालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या ज्योती पाटील यांची मागणीअक्षराज : विनोद वास्कर दि.२३, दिवा (ठाणे) : दिवा शहरात दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाईत हलगर्जीपणा होत असून यावर्षी ही होणारी नालीसफाई ही दिखाव्यासाठी केली जात असून नाल्यातील खोलवरील गाळ प्रत्यक्ष काढला जात नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती…

Read More

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी

कल्याण फाटा येथे उड्डाणपूल उभारणीसाठी मागणी अक्षराज : विनोद वास्कर दि .२३ , ठाणे : मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कल्याण फाटा परिसरात दररोज होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना व मालवाहतूकदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सदर ठिकाणी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख…

Read More

Zepto फूड सप्लायर कंपनीला “मनसे” चा दणका..

Zepto फूड सप्लायर कंपनीला “मनसे” चा दणका.. अक्षराज : विनोद वास्कर दि. २३, नवी मुंबई (ठाणे ) : ज्ञानेश्वर नावाच्या एका मराठी मुलाचा Zepto या कंपनी मध्ये गेल्या ३ महिन्यापासून पगार अडकला होता. आणि कंपनी पगार द्यायला टाळाटाळ करत होती. नवी मुंबईतील सर्व मनसे टीम त्या ठिकाणी पोचली आणि त्या मुलाचा पगार देण्याची मागणी केली…

Read More

विकलांग डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई मोहीम

विकलांग डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे पोलिसांची धडक कारवाई मोहीम अक्षराज : विश्वनाथ शेनोयदि.२२, कल्याण (ठाणे) : मध्य रेल्वे मुंबईहून येणाऱ्या गाडीमध्ये एका दिव्यांग महिलेला एका इसमानी मारहाण केल्या प्रकरणी लोहमार्ग डोंबिवली पोलीस ठाणे हे ॲक्शन मोडवर दिसून आले आहेत. सध्या लोहमार्ग डोंबिवली पोलीस ठाणे तर्फे दिव्यांग डब्यात बेकायदेशीर प्रवास करणाऱ्या प्रवासांवर दिनांक २१…

Read More

छगन भुजबळ पुन्हा एकदा झाले मंत्री…

छगन भुजबळ पुन्हा एकदा झाले मंत्री… राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ अक्षराज : प्रतिनिधी दि.२०, मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्री पदाची शपथ दिली. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेचे अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचे ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांना सडेतोड उत्तर

दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांचे ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांना सडेतोड उत्तर रोहिदास मुंडे यांनी मा.जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यावर केली होती टीका…अक्षराज : विनोद वास्करदि. १८, दिवा (ठाणे) : दिव्यातील सेटलमेंट बादशाह हा खाव बुजाव रोहिदास मुंडे यांनी काल आमच्या जिल्हाध्यक्षांवर टीका केलेली आहे. आता रोहिदास मुंडे म्हणजे कोण रोहिदास मुंडे म्हणजेच सेटलमेंट…

Read More

पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून वधूसह वऱ्हाडींनी केला निषेध

पाकिस्तानी झेंडा पायदळी तुडवून वधूसह वऱ्हाडींनी केला निषेध ! अक्षराज : विनोद वास्कर दि.११, बोनकोडे( नवी मुंबई) : आगरी-कोळी समाजातील लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमाला सर्वाधिक महत्त्व आहे. हल्ली मौजमजा म्हणून रात्री हळदीची धुळवड आणि नाचगाणी हे प्रकार चालत असले तरी मूळ परंपरेनुसार हळदीचा विधी आधीच होतो. मात्र, नवी मुंबईतील बोनकोडे गावातील एका मुलीच्या लग्नाच्या हळदी समारंभात…

Read More

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

 ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला राज्यात दुसरा क्रमांक; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार अक्षराज : भानुदास गायकवाड  दि.०९, ठाणे : महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ‘१०० दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ या विशेष मोहिमेमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात ‘सर्वोत्तम पोलीस आयुक्तालय’ गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही यशस्वी कामगिरी आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व…

Read More
error: Content is protected !!