ठाणे, पालघर जिल्हासह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस

Spread the love

अक्षराज : जे. के. पोळ
दि.०२, ठाणे :
मुंबई शहर उपनगर सह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षा द्वारे नैसर्गिक आपत्ती बाबत दैनंदिन अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये नद्यांची पातळी, धरणातील विसर्ग महत्त्वाच्या घटनांचा तपशील सादर करण्यात आला आहे.हा अहवाल दिनांक 2 जुलै 2026 सकाळी आठ वाजेपर्यंत चा आहे.

नैसर्गिक आपत्ती बाबत दैनंदिन अहवाल खालील प्रमाणे…

भातसा धरण ता.शहापूर जि.ठाणे

पाणी पातळी :- 108.10 मी

उपयुक्त पाणीसाठा : 266.045 द.ल.घ.मी

एकूण पाणीसाठा: 300.045 द.ल.घ.मी.

टक्केवारी: 28.23%.

आजचा पाऊस – 52.00 मि.मी

एकूण पाऊस- 268.00 मि.मी

सांडवा विसर्ग – 00 mld (00 cumecs)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!