
पानगांवात भरला हजारों वैष्णवांचा मेळा !
पानगांवात भरला हजारों वैष्णवांचा मेळा ! मराठवाडयातील प्रति पंढरपुर पानगांवात उसळला भाविक भक्तांचा महापुर अक्षराज : उमेश जोशी दि.०७, पानगाव (लातूर) : मराठवाड्यात प्रति पंढरपुर म्हणुन ओळख आसलेल्या रेणापुर तालुक्यातील पानगांव येथे हेमाडपंथी विठठल-रुक्मीनी मंदीर असून दरवर्षी आषाढी एकादशी निमित परिसरातील विठ्ठलभक्त वेगवेगळ्या दिंड्या पांडूरंगाचा गजर करित पांडूरंगाच्या चरणी लीन झाल्या असुन ज्यांना पंढरपुर जाणे…