पुणे येरवडा लक्ष्मी नगर हादरलं!

Spread the love

पुणे येरवडा लक्ष्मी नगर हादरलं!

‘I Love मोहम्मद’ बॅनरमुळे पुणे शहरात तणाव

शांतता भंग होण्यापूर्वी पोलीस आयुक्तांनी तातडीने दखल घ्यावी

अक्षराज : प्रणिल कुसाळे

दि.२७, येरवडा (पुणे) : पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा वादंग आणि तणाव निर्माण करणारे ‘I Love मोहम्मद’ बॅनर आता थेट पुणे शहराच्या येरवडा भागातील लक्ष्मी नगर आणि पर्णकुटी पायथा परिसरात झळकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या संवेदनशील बॅनरमुळे पुणे शहरात सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि शांतता भंग होण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांचा संताप; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

राज्यात याच विषयावरून झालेल्या तणावग्रस्त घटनांची पार्श्वभूमी पाहता, येरवडा भागातील नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिकांचा स्पष्ट सवाल आहे: “शांतता भंग होण्याच्या अगदी टोकावर ही परिस्थिती पोहोचली असतानाही, येरवडा भागातील स्थानिक पोलीस प्रशासन काय करत आहे? अशा संवेदनशील ठिकाणी हे बॅनर लागलेच कसे?”या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन, पुणे पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे आणि कठोर पाऊले उचलावीत, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी…

पुणे शहराची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. हे वादग्रस्त बॅनर कोणताही विलंब न लावता आणि तातडीने हटवण्यात यावेत. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि हे बॅनर लावणाऱ्यांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा जमाव जमू नये यासाठी येरवडा पोलिसांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित पोलीस गस्त (पेट्रोलिंग) लक्षणीय प्रमाणात वाढवावी. कोणताही वाद किंवा तणाव निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने ‘ॲक्शन मोड’मध्ये यावे आणि सामाजिक सलोखा टिकवावा. पुणे पोलीस आयुक्त या गंभीर परिस्थितीवर काय कठोर निर्णय घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागून राहिले आहे.

28 thoughts on “पुणे येरवडा लक्ष्मी नगर हादरलं!

  1. Stressful??? Why ?
    On every occasion everyone is bringing their flag. Then now it is stressful and all. ?

    1. अबे विदेशी मझबी इटनिहि खुमखुमी है ना Love की तो सऊदी चला जा बागडबिल्लो के साथ , हिन्दुओ के देश मे ये सब नही चलेगा , हिन्दुओ के भारत देश मे हिन्दुओ के विरुद्ध षड्यंत्र करोगे तो सहन नही करेंगे हम !

        1. Yanha tumhare hindu baap hi rahenge . Katuwo कायदे में रहेंगे तो फायदे में रहोगे

    2. पोलिस परवानगी घेतली होती का असले दंगेखोर बैनर लावायला ? उत्तर प्रदेशात विदेशी मझबी कुप्रवृत्ति च्या लोकांनी मुद्दाम पसर विलेल महाराष्ट्रात आनशील तर पस्तावशील

  2. What is this new nonsense things started is congress and opposition started Gen Z to create instability

  3. या बैनर मधे असा कोणताही संदेश नाही ज्याने ईतर धर्मीय लोकांच्या भावनेला ठेस पोहोचेल.

    1. पोलिस परवानगी घेतली होती का असले दंगेखोर बैनर लावायला ? उत्तर प्रदेशात विदेशी मझबी कुप्रवृत्ति च्या लोकांनी मुद्दाम पसर विलेल महाराष्ट्रात आनशील तर पस्तावशील

      1. What is so sensitive about this banner. During Ram mandir inaugration entire country there were flags.So why are you Mr More worried about just the Name of prophet Muhammad.
        Do some unbiased journalsim and stop spreading hate according to sec 29A you can be booked for misleading and causing hatred amount 2 communities.

    2. तेवढे करण्याची अक्कल हवी ना या लोकांना…

  4. यात शांतता भंग होण्यासारखं काहीच नाहीये… जस जय श्री राम लिहिणे म्हणजे श्री रामाबद्दल प्रेम किंवा भक्ती असते…तसंच I love mohammad म्हणजे प्रेम आणि भक्तीच आहे हे का समजत नाही तुम्हाला आणि तुमच्यासारखे समाजद्रोहीना… मुळी ही बातमी देणाराच समाजद्रोही आहे… जो एका समाजाच्या धार्मिक भावनांना वादग्रस्त म्हणत आहे…यात वाद निर्माण होण्यासारखं काहीच नाहीये…हा पण जर काही लोकांना हे वादग्रस्त वाटत असेल तर त्यांची मनस्थिती खराब आहे हे म्हणणं काही चुकीच नाही…

  5. Kaay fark padtoy lavave koni kahi banner mahapalikene kadhun takave . Kiti banavtil banvun banvun.

  6. जब मस्जिदों के सामने भगवा झंडा लगाते हो और मस्जिदों के सामने dj बजाते हो जब किसी को कोई तकलीफ नही होती है. आज तक कभी मुस्लिम समुदाय ने दूसरे समाज के लोगों के बॅनर या झंडे के खिलाफ कोई परतिकीर्या व्यक्त नही किया.फिर एक”I ❤ MOHAMMAD” के बॅनर से लोगों को क्यों तकलीफ हो रही है? उस बॅनर पर किसी भी समाज या उन् के आदरष् महा पुरूषों के खिलाफ कुछ लिखा भी नही है.
    हम सभी समाज और उन के आदरणीय लोगों की इज़्ज़त करते हैं. संविधान के हिसाब से सब को अपना धर्म और उसके आदरणीय महा पुरूषों को फॉलो करने का पुरा अधिकार है.

    1. I Love मोहम्मद लिखना कुछ गलत नहीं है

  7. Mohamad Prem Asudet jahirat nakokrvahi lavkar karvahi kar
    Hi rashtriya malmatta nuksanichi nandi tharu shakte
    Turant ….Aala ghatla pahije…..

    1. I Love Mohammad अभी तुमलोग का प्यार उमड़ रहा है इतने वर्षों से सो रहे थे क्या इतने वर्षो से प्यार था दिल के अंदर था अभी बहर आने को क्यू उमड़ रहा है। ये सब तुम्हारे नेताओं और मौलानाओ की सोचि समझी साजिश रच रहे । है बस हिन्दू मुसलमान को लड़ाने के लिए इतने सालो सर हमार यहा गयरवी शरीफ मना रहे है। कभी बैनर लगाने की जरूरत नही पड़ी अभी बैनर भी लगा रहे है। बस जिहादी सोच क्या कर सकते है।

  8. पाकिस्तान बनत चालला आहे आपला भारत उद्या I love khalistan नको हे थांबवा आतंकवाद थांबले पाहिजे जर एवढं प्रेम आसेल तर I love India पहिलं टाका

  9. लोकांच्या भावना इतर धर्मियांच काही दिसले की आजकालच दुखायला लागल्या आहेत. संविधानाने सर्वाना समान अधिकार दिले आहेत. लोकांमधील सहिष्णुता संपत चालली आहे.

    1. जेव्हा तुझ्या घरातील एखादी मुलगी फ्रीज मध्ये येईल तेव्हा कळेल तुला तसे नाही कळणार…

      1. विजयादशमी च्या दिवशी, आसपास अशे बॅनर लावणे,हे मुद्दामून खोडसाळ पणाने केलेले कृत्य आहे.

  10. I don’t find anything wrong in these banners… Just like when Hindus say Jai Shree Ram and put banners all over India on multiple occasions of their festivals… Then if muslims put I love Mohammad banners during their celebration is also similar to that of Jai Shree Ram… I don’t see anything wrong in this… If still people are things this can create riots… Then don’t allow either of them.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!