
बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च
बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च अक्षराज : विश्वनाथ शेनोय दि.०३, डोंबिवली (ठाणे) : डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाणे वतीने कायदा व सुव्यवस्था सोबत आगामी बकरी ईद सण उत्साह अनुषंगाने रूट मार्चचे आयोजन सोमवार दि.०२ रोजी करण्यात आले. सदर रूट मार्च पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली…