
ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी…
ठाण्यात शुक्रवारी पुन्हा पाणीबाणी… अक्षराज : संजय पंडित दि.७, ठाणे : मे महिना सुरु होताच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली आहे. अशातच आता पाणी कपातीच्या आव्हानाला ठाणेकरांना सामोरं जावं लागत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा – मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा केला…