स्पा सेंटर नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु !!

Spread the love

अक्षराज : प्रणिल कुसाळे

दि. १८, येरवडा (पुणे) : येरवडा पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या युनिट-4 यांनी संयुक्त कारवाई करून कल्याणीनगर येथील निद्रा बॉडी स्पा सेंटरवर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक प्रकरण उघडकीस आणले. या कारवाईत हर्ष सिंग भारत मोडासीया.( वय :२२रा. कोरगाव पार्क लेन नं. ०५आसफुल इस्लाम मुजिबुर रहीमान. ( वय: २३ रा. मूळ पता. मोदेर टोली रोड एलपी स्कूल जवळ बेहलोगुरी, मदरटोली ना गाव आसाम, पाहिजे आरोपी जुनेद फारुख शेख( रा. दहिरा रोड बीच गल्ली अहमदनगर ) असे तिघांना अटक करण्यात आली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली. आरोपींनी महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतल्याचे निष्पन्न झाले.या कारवाई दरम्यान २५००० रु मुद्दे माल, १५, ००० रु रोख रक्कम, १०.००० किमतीचा मोबाईल व चार कंडोम एकूण असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!