मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता

मांडओहोळ धरण डावा कालवा दुरुस्तीस प्रशासकीय मान्यता आ. काशिनाथ दातेंच्या पाठपुराव्याला यश अक्षराज : वसंत रांधवणदि.५,पारनेर (अहिल्यानगर ) : बुधवार दि. ४ जुन २०२५ रोजी मुंबई मंत्रालय, पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच वितरिका दुरुस्ती कामास मंजुरी मिळाली असून वीस कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, त्यामुळे मांडओहळ धरण लाभ क्षेत्रातील…

Read More

पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिटसई मुळगाव येर्थे विविध कार्यक्रमाचे आयोजन अक्षराज : प्रतिनिधीदि.१६, रायगड : सालाबाद प्रमाणे याही वर्षी नुकताच पिटसई मुळगाव, तळा. रायगड, येथे ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, मुंबईकर मंडळ तसेच कालिका माता क्रिकेट आणि नाच मंडळ यांच्या उपस्थिती मध्ये सार्वजनिक कार्यक्रम नुकतेच गाव पिटसई मुळगाव येथे कालिका माता प्रीमियर लीग (KPL) २०२६ पर्व ४ थे मोठ्या उत्साहात…

Read More

निवडणूक विशेष पोलीस निरीक्षकांनी घेतला कोकण विभागातील निवडणूक तयारीचा आढावा

ठाणे,दि.12 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातंर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा आज निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान घेतला. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही. या दृष्टीने विधानसभा सार्वत्रिक…

Read More

गणेश विसर्जनापूर्वी फेरीवाले हटवा; भाजपचे सचिन भोईर यांची तंबी

अक्षराजच्या बातमीचा इम्पॅक्ट, अखेर २५ हातगाड्यांवर JCB च्या सहाय्याने धडक कारवाई अक्षराज : विनोद वास्करदि.२२, दिवा (ठाणे) : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दिवा-साबे रोड, दिवा-शील रोड आणि दिवा-आगासन रोडवर फेरीवाले, हातगाड्या, भंगार गोदामे, गॅरेज, वजन काटे व हॉटेलांच्या बेकायदा पार्किंगमुळे २-३ तास वाहतूक कोंडी व नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची बातमी दैनिक अक्षराजने प्रसिद्ध केली होती….

Read More

डोक्यात हातोडा घालून चुलत्यानेच केला पुतण्याचा खून

पारनेरच्या भांडगावातील खूनाचा एलसीबीकडून उलगडा अक्षराज : वसंत रांधवणदि.१८, अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील शेतकरी संदीप खरमाळे यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत उलगडा करत धक्कादायक सत्य समोर आणले आहे. संदीप खरमाळे यांच्या चुलत्यानेच, म्हणजे महेश हनुमंत खरमाळे (वय ४५, रा. भुजबळ वस्ती, भांडगाव) याने घरगुती वादातून हातोड्याने डोक्यात वार करून…

Read More

ठाणे, पालघर जिल्हासह संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस

ठाणे पालघर जिल्हा संपूर्ण कोकणात मुसळधार पाऊस अक्षराज : जे. के. पोळदि.०२, ठाणे : मुंबई शहर उपनगर सह संपूर्ण कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षा द्वारे नैसर्गिक आपत्ती बाबत दैनंदिन अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये नद्यांची पातळी, धरणातील विसर्ग महत्त्वाच्या घटनांचा तपशील सादर…

Read More

ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क येथे सुशोभीकरण व सोयी सुविधांचा अभाव

पूर्तता करण्यासंदर्भात आयुक्तांना निवेदन… अक्षराज : जे. के. पोळ  दि.०८, नेरूळ (नवी मुंबई) :  ज्वेल ऑफ नवी मुंबई – लॉर्ड बुद्धा पार्क या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भव्य अशी मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. नवी मुंबईच नाहीतर जवळपासच्या सर्व परिसरातून या पार्कला भेटी देण्याकरिता अनेक अनुयायी आणि नागरिक येत असतात. परंतु या उद्यानात…

Read More

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू अक्षराज : सुनिल फर्डे दि.१०, शहापूर (ठाणे) : शहापूर तालुक्यातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावर दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक आणि क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला MH 40 CM 4612 हा एक ट्रक बंद पडल्याने तो…

Read More

दारूच्या नशेत नागरिकांशी दादागिरी करणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन

वरिष्ठांची ‘वीजेच्या वेगाची’ कारवाई! ​अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१४, विश्रांतवाडी (पुणे) : पुणे शहरातून पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत सामान्य नागरिकांशी अक्षरशः दादागिरी केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलाच्या वरिष्ठांनी कोणतीही दिरंगाई न करता ‘वीजेच्या वेगाने’ कारवाई करत संबंधित…

Read More

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्राचा पुरस्कार

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस केंद्राचा पुरस्कार अक्षराज : प्रमोद डफळ  दि.१६, राहुरी (अहल्यानगर) : राहुरी विद्यापीठ  जम्मू येथील शेर-ए-काश्मीर कृषि विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या 41 व्या वार्षिक बैठकीमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे विभागातील बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजनेस सन 2025-26 या वर्षातील राष्ट्रीय…

Read More
error: Content is protected !!