जवानाचा सन्मान पायदळी तुडवला ! निवृत्त सैनिकाची ६ लाखांची फसवणूक
निवृत्त सैनिकाची ६ लाखांची फसवणूक, पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१०, लोहगाव (पुणे ) : देशासाठी सीमेवर शौर्य गाजवणाऱ्या एका निवृत्त सैनिकाच्या सन्मानाची पुणे शहरात अक्षरशः लक्तरे वाजवली गेली आहेत.पुणे शहरातील लोहगाव भागातील ‘साई समृद्धी पार्क’ या वादग्रस्त आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पाच्या नावाखाली एका तथाकथित बिल्डरने निवृत्त सैनिक जनार्दन वैद्यनाथ यादव…



