येरवडा कारागृहात आरोपींचा थरार ; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला
येरवडा कारागृहात आरोपींचा थरार; न्यायबंदीवर प्राणघातक हल्ला अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१६, येरवडा (पुणे) : येरवडा कारागृहात सोमवारी पहाटे घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारागृहातीलच दोन न्यायबंदींनी तिसऱ्या न्यायबंदीवर झोपेत असताना दगडी फरशीने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून, जखमी न्यायबंदीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.ही घटना १५ डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे…



