
ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल…
ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल… अक्षराज : भानुदास गायकवाड दि.०३, कल्याण (ठाणे ) : महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील ताल बार अँड रेस्टॉरंटवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण यांच्या आदेशाने, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्याने रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १:४० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली…