
येरवड्यात कोयत्यांचा मध्यरात्री दहशत नाच — गणेश नगर परिसर थरारले
येरवड्यात कोयत्यांचा मध्यरात्री दहशत नाच — गणेश नगर परिसर थरारले अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा गणेश नगर भागातील औद्योगिक शाळा , परिसरात, लॉकअप ग्रुप, दुर्गा माता मंदिर, या भागामध्ये टोळक्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास अक्षरशः दहशत नाच घातला. हातात धारदार कोयते, चेहऱ्यावर रुमाल, डोळ्यांत विक्राळ रोष आणि तोंडातून गलिच्छ शिव्यांचा पाऊस — या मोकाट…