अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण
अक्षराज मीडियाच्या पत्रकारास शिळफाट्याच्या भर चौकात मारहाण अक्षराज : प्रतिनिधी दि.२८, दिवा (ठाणे) : शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी अक्षराज मीडियाचे कल्याण ग्रामीण विधानसभा पत्रकार विनोद वास्कर यांना दुपारच्या सुमारास शिळफाट्याच्या भर चौकात राहुल काटे आणि जितू आलीमकर या गावगुंडानी मारहाण केली आहे. विनोद वास्कर यांना त्यांनतरउपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले…



