पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ?
पोलीस आयुक्त साहेब, येरवडा भागात नेमकं चाललं तरी काय ? पेट्रोलिंग कुठं गायब झालंय? डीबी पथक झोपेत आहे का? अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०८, येरवडा (पुणे) : लोक ओरडतात “सुरक्षा कुठंय?” आणि प्रशासन मात्र शांत!पोलीस निष्क्रिय, गुंड सक्रीय — येरवड्यात कायदा गुंडांच्या पायाशी पडला का? येरवड्यात १०-१२ जणांचा दहशतीचा हल्ला — लक्ष्मीनगरात शस्त्रांसह धुमाकूळयेरवडा परिसर…



