विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! घाईघाईच्या नादात वाहने अडकली
विंचूरमध्ये वाहतुकीचा खोळंबा ! वाहनांच्या लांबच- लांब रांगा… अक्षराज : सुनील क्षिरसागर दि.०८, विंचूर (नाशिक) : नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (काँक्रिटीकरण) काम सध्या विंचूर परिसरात वेगाने सुरू आहे. मात्र, या कामामुळे रस्ता अरुंद झाला असतानाच, काही वाहनधारकांच्या ‘शॉर्टकट’ आणि ‘ओव्हरटेकिंग’च्या नादामुळे शनिवारी दुपारी साधारण ११:३० वा. विंचूर कांदा मार्केट समोर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली….



