बापरे ! मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला !!
मित्रानेच मित्रावर केला प्राणघातक हल्ला ! विंचूरमध्ये चाकूने मित्रावर वार – आरोपी अटकेत प्रतिनिधी : सुनिल क्षिरसागर दि.०५, विंचूर (नाशिक) : विंचूर शहरात धक्कादायक प्रकार घडला असून, मित्रानेच आपल्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना विंचूर येथील मारवाडी पेठ परिसरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. व्यापारी पवन नंदकुमार जाजू हे आपल्या घरासमोर…



