येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर घातला मोठा घाव

येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर घातला मोठा घाव अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१०, येरवडा (पुणे) : लक्ष्मीनगर, येरवडा परिसरात नववर्षाच्या सुरुवातीलाच येरवडा–लक्ष्मीनगर पोलिसांनी गुटखा तस्करीवर मोठा घाव घातला आहे. चारचाकी पिकअप टेम्पोमधून बेकायदेशीर माल वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस भीमराव कांबळे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त पथकाने सापळा रचून…

Read More

येरवडा येथे ११ वर्षीय मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू

येरवडा येथे ११ वर्षीय मुलाचा डोंगरावरून पडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०८, येरवडा (पुणे) : येरवडा येथील जय जवान नगर परिसरात काल शनिवार दिनांक ०७ रोजी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. परिसरातील डोंगरावर मित्रांसोबत खेळत असताना ११ वर्षांच्या चिमुकल्याचा तोल जाऊन तो डोंगरावरून खाली कोसळला. या गंभीर अपघातात त्या…

Read More

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी

पोलिसांकडून तरुणांना बेदम मारहाण ! दोषींवर कारवाईची मागणी…अक्षराज : प्रणिल कुसाळेदि.३०, येरवडा (पुणे) : येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील दोन तरुणांवर पोलीस मार्शलांनी अमानुष मारहाण केल्याची घटना दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजीच्या रात्री उशिरा घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मारहाण केल्याने दोघांचे हात फॅक्चर झाले आहेत. पीडित तरुण व त्यांचे कुटुंब आणि स्थानिक नागरिक पोलीस ठाण्यात…

Read More

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन !

विमान अपघातात अजित पवार यांचे दुःखद निधन ! अक्षराज : जे. के. पोळदि.२८, मुंबई : आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read More

महिलेला अमानुष मारहाण ! गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

महिलेला अमानुष मारहाण ! गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.२२, नानापेठ (पुणे ) : समर्थ पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेला शेजारच्या एका महिलेकडून व तिच्या मुलाकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इतका गंभीर प्रकार घडूनही समर्थ…

Read More

टाकळीढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन

टाकळी ढोकेश्वर येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन महिला व बाल विकास विभागाचा पुढाकार अक्षराज : वसंत रांधवण दि.१६, अहिल्यानगर : जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी बालकल्याण, व्यक्तिमत्त्व विकास, संघभावना, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथिल आदर्श ग्रामीण मंडळ संचलित, नवीन गोकुळ बालसदन…

Read More

“पुण्यात प्रेमकथा घडली थरकाप ! संगमवाडीत हत्या आणि रेल्वे रुळावर युवकाचा मृत्यू

“पुण्यात प्रेमकथा घडली थरकाप ! संगमवाडीत हत्या आणि रेल्वे रुळावर युवकाचा मृत्यू अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.३०, येरवडा (पुणे) : संगमवाडी परिसरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने शहर हादरले आहे.संगमवाडीत भाडेतत्त्वावर राहणारा गणेश काळे आणि दिव्या निगोत (२२) यांच्यात काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या नात्यातील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर काळे यांनी आपल्या राहत्या खोलीत दिव्याची…

Read More

दारूच्या नशेत नागरिकांशी दादागिरी करणाऱ्या चार पोलिसांचं निलंबन

वरिष्ठांची ‘वीजेच्या वेगाची’ कारवाई! ​अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१४, विश्रांतवाडी (पुणे) : पुणे शहरातून पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत सामान्य नागरिकांशी अक्षरशः दादागिरी केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस दलाच्या वरिष्ठांनी कोणतीही दिरंगाई न करता ‘वीजेच्या वेगाने’ कारवाई करत संबंधित…

Read More

जवानाचा सन्मान पायदळी तुडवला ! निवृत्त सैनिकाची ६ लाखांची फसवणूक

निवृत्त सैनिकाची ६ लाखांची फसवणूक, पैसे मागताच जीवे मारण्याची धमकी! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१०, लोहगाव (पुणे ) : देशासाठी सीमेवर शौर्य गाजवणाऱ्या एका निवृत्त सैनिकाच्या सन्मानाची पुणे शहरात अक्षरशः लक्तरे वाजवली गेली आहेत.पुणे शहरातील लोहगाव भागातील ‘साई समृद्धी पार्क’ या वादग्रस्त आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पाच्या नावाखाली एका तथाकथित बिल्डरने निवृत्त सैनिक जनार्दन वैद्यनाथ यादव…

Read More

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

संगमवाडीत डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू ! अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.०५, पुणे : शहराच्या मध्यवर्ती संगमवाडी परिसरात मंगळवार रात्री घडलेल्या अपघाताने संपूर्ण पुणे हादरले आहे. ४ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास नाशिकहून पुण्यात आलेल्या कामिना (कविता) शिताफे (वय ३५, रा. साईनाथ नगर, खराडी) या महिलेचा MH 12 SX 7923 क्रमांकाच्या डंपरखाली येऊन भीषण मृत्यू झाला….

Read More
error: Content is protected !!