
दहशतीची हवा काढली – पोलिसांनी गुन्हेगारांना रस्त्यावर धुळ चारली
दहशतीची हवा काढली – पोलिसांनी गुन्हेगारांना रस्त्यावर धुळ चारली येरवड्यात गुन्हेगारांची दिंड – पोलिसांचा कडक इशारा अक्षराज : प्रणिल कुसाळे दि.१२, पुणे : येरवडा गणेशनगर परिसरात हत्यारासह दहशत माजवणाऱ्या टोळीला पोलिसांनी शेवटी गजाआड करून त्यांच्या माजाला चाप लावला. दिनांक 05 ऑगस्ट रोजी रात्री चा सुमारास हातात कोयते घेऊन फिरणाऱ्या सात आरोपींवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल…