
उपजिल्हा रुग्णालयात दिले जाते उत्कृष्ट दर्जाचे जेवण
उपजिल्हा रुग्णालयात दिले जाते उत्कृष्ट दर्जाचे जेवण रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक होत आहेत समाधानी अक्षराज : रमेश पंडित दि.२६, हिमायतनगर (नांदेड) : हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना गेल्या काही दिवसापासून उत्कृष्ट दर्जाचे पूर्ण आणि पोटभर पोषणमूल्य असलेले जेवण दिले जात असल्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून बोलले जात आहे. शासनाच्या निदर्शनाप्रमाणे रुग्णांना संतुलित आहार व…