
गांजा, अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश…
गांजा अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश… अक्षराज : प्रतिनिधी दि.२८, कल्याण (ठाणे) : पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी अवैध धंदयावर कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशाचे अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अवैध धंदयावर कारवाई करणेकरिता विशेष पथक स्थापन करणेबाबत मार्गदर्शन केले होते. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,…