
यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशनची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी अक्षराज : प्रतिनिधी दि.२९, यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ दौऱ्याच्या सुरुवातीला यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, माजी मंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी…